बुधवार, ७ ऑगस्ट, २०१३

यजमानांच्या पानावर आपले मनःपूर्वक स्वागत!

  यजमानांच्या पानावर आपले मनःपूर्वक स्वागत!

हे पान आपल्या आणी आमच्या संवादासाठी तसेच महितीच्या देवाण-घेवाणी साठी आहे.आंम्ही आपल्याकडे निरनिराळी धर्मकृत्य करण्यासाठी,जसे की- पूजा/पाठ,लग्न/मुंज,श्राद्ध/पक्ष,होम/हवन/शांती-कर्म, इत्यादिंसाठी येत असतो.परंतू त्यावेळी आपण आंम्हाला विचारलेल्या शंका/प्रश्न/इतर माहिती,याची उत्तरे आंम्ही उपलब्ध वेळेत-जमतील आठवतील तशी देत/सांगत असतो. ती नेहमीच परिपूर्ण असतातच असेही नाही.त्याच बरोबर आपल्या मनातही एखादा प्रश्न विचारायचा राहून गेलेला असतो,किंवा काही प्रश्न* नेहमी अठवतात-पण नंतर विसरून जातात असेही घडत असते.(*असे प्रश्न बर्‍याचदा-धर्म/परंपरा/शास्त्रातील आचार/समज/गैरसमज या विषयीचे असतात.)
त्यामुळे प्रामुख्यानी या प्रश्नोत्तरांसाठी हा ब्लॉग स्थापन केला आहे.
======================================================================

९ टिप्पण्या:

  1. सुंदर कल्पना गुरूजी, मस्त उपक्रम!

    उत्तर द्याहटवा
  2. Khup chan. Aaj sakali sampoorna chaturmaas vachat astanna asa lihilela adhalala ki gharat pratyekani puja karavi. Halli Te shakya nahi. Pan purvi asa hota ka? Gharatil pratyek Vyakti puja karayachi ka? Devghar tar ekach asel na?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. याचा अर्थ असा..की मुख्य (संपूर्ण देव)पूजा कुणितरी एकच माणूस करत असतो,असणार.. परंतू नंतर प्रत्येक व्यक्तिने दिवसातून एकदा तरी प्रार्थनेच्या अथवा नमस्काराच्या अश्या कोणत्या तरी एका मार्गातून त्या पूजेत सहभागी व्हावं. या अर्थाने त्यांनी प्रत्येकानी पूजा करावी असं म्हटलेलं आहे.

      हटवा
  3. Khup chan. Aaj sakali sampoorna chaturmaas vachat astanna asa lihilela adhalala ki gharat pratyekani puja karavi. Halli Te shakya nahi. Pan purvi asa hota ka? Gharatil pratyek Vyakti puja karayachi ka? Devghar tar ekach asel na?

    उत्तर द्याहटवा
  4. Khup chan. Aaj sakali sampoorna chaturmaas vachat astanna asa lihilela adhalala ki gharat pratyekani puja karavi. Halli Te shakya nahi. Pan purvi asa hota ka? Gharatil pratyek Vyakti puja karayachi ka? Devghar tar ekach asel na?

    उत्तर द्याहटवा